The institute's training was excellent. During the practical sessions, the instructors made sure we understood every step thoroughly. The institute provided great support in obtaining my contract license.I now run my own construction business successfully thanks to the institute's help.
ओंकार राऊत
From Karad
प्रॅक्टिकल ट्रेनिंग खूपच माहितीपूर्ण आणि उपयुक्त होते. इन्स्ट्रक्टर्स ने प्रत्येक गोष्ट सखोलपणे शिकवली.मला याचा माझ्या व्यवसायात खूप फायदा झाला. प्रॅक्टिकल लेक्चर मुळे खूप काही शिकता आले.
सोनाली देशमुख
From Sangli
खूपच उपयुक्त प्रशिक्षण! सर आणि मॅडम ने प्रॅक्टिकल मध्ये खूप छान मार्गदर्शन केले. माझ्या सर्व शंका काढून दिल्या. मी आता एक स्वतंत्र कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो.
अमरसिंह देशमुख
From Kolhapur
इन्स्टिट्यूटचे प्रशिक्षण खूपच छान होते. कॉन्ट्रॅक्ट लायसेन्स मिळवण्यासाठी इन्स्टिट्यूटने खूप मदत केली.